टोलनाका तोडफोडप्रकरणी मंत्री ना. नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता


गोव्यातील धारगळ – पेडणे येथील टोलनाका तोडफोड आणि कर्मचार्‍यांना मारहाण प्रकरणात महाराष्ट्राचे बंदर विकास, गृहनिर्माण आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्यासह इतर संशयितांची म्हापसा येथील प्रथम वर्ग न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. गुरुवारी म्हापसा येथील न्यायालयाने हा निर्णय दिला. यावेळी मंत्री राणे यांच्यासह इतर संशयित न्यायालयात हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button