रत्नागिरी जिल्ह्याला १०,०००२ मे. टन खतपुरवठा, कृषि अधिकारी शिवकुमार सदाफुले


जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी या संदर्भात ते म्हणाले आरसीएफकडून आलेल्या रेल्वे रेकद्वारे आतापर्यंत ५.५२१.४३ मेट्रीक टन युरिया आणि १,४४८ मे. टन सुफला खताया पुरवठा थेट झाला असून, यामुळे लागवडीच्या ऐन हंगामात शेतकयांना मोठा दिलासा मिळाला.
दुसर्‍या बाजूला, युरिया वगळता इतर खतांच्या पुरवठ्याची गती मात्र अजूनही मंदावलेलीच आहे. इतर खतासाठी मंजूर केलेल्या ५१५० मे. टन आवंटनार्षकी आजअखेर केवळ ३,४२५ मे पुरवठा होऊ शकला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button