बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटस सध्या चर्चेत


संभाव्य बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटस सध्या चर्चेत आले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअॅप स्टेटस सध्या चर्चेत आले आहे. या स्टेटमध्ये एकनाथ शिंदेंचा हसरा फोटो आहे. तसेच ‘मोठे मोठे गार केले गंमतमध्ये…’ हा डायलॉगही म्हटला आहे. त्यामुळे एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा असताना दुसरीकडे उदय सामंतांच्या स्टेटसची गल्लीपासून दिल्लीपर्यंत जोरदार चर्चा रंगली आहे.एकनाथ शिंदे जिथे पुढाकार घेतात, ते यशस्वी होतंच. शिंदेंनी जी जी ऑपरेशन्स हाती घेतली, ती सर्व यशस्वी झाली आहेत. ज्यांनी ऑपरेशन यशस्वीझालंनाहीअसेम्हटलंत्यांच्यासाठी मी ते स्टेटसठेवल्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button