पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते पूरग्रस्तांना शासकीय मदतीचे वाटप

खेड येथील सुकवली गाव येथील १४ पुरग्रस्तांना शासनाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार शासकीय मदतीचे चेक व रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्याकडून जिवनावश्यक वस्तुं तसेच अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, योगेश कदम, प्रांत सोनावणे, तहसिलदार जाधव, तालुकाप्रमुख राजा बेलोसे उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button