
चिपळुणातील प्रसिध्द अँडव्होकेट नयन वाडकर यांचे दुःखद निधन
चिपळुणातील प्रसिध्द अँडव्होकेट नयन वाडकर यांचे आज काही वेळापूर्वी दु खद निधन झाले चिपळूणमधील वैश्य समाजासाठी त्यांनी मोठे काम केले होते तसेच विविध देवस्थाने व विविध शिक्षण संस्था वर त्यानी काम केले होते चिपळुणातील नावाजलेले कायदेतज्ज्ञ म्हणून ते परिचित होते
www.konkantoday.com