konkanrailway
-
स्थानिक बातम्या

आजारपणाला कंटाळून दापोलीत वृद्धेने पेटवून घेतले
दापोली : तालुक्यामधील शिवाजीनगर येथे राहणारी प्रभावती खानविलकर या 87 वर्षीय वृद्धेने आजारपणाला कंटाळून स्वतःला पेटवून आत्महत्या केली.ही घटना सोमवार…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ; घरोघरी घटस्थापना
रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी सुमारे 394 सार्वजनिक तर 70 वैयक्तिक देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. तरुणाई आता दांडियासाठी सज्ज झाली…
Read More » -
स्थानिक बातम्या

नवरात्र उत्सव व मानपानाच्या वादामुळे गुहागर खालचापाट भंडारवाडा येथे कलम 144 लागू
गुहागर : शहरातील खालचापाट भंडारवाडा येथील श्री वराती देवीचा नवरात्र उत्सव व मानपानावरून येथील दोन गटात वाद होण्याची शक्यता निर्माण…
Read More » -
स्थानिक बातम्या

खेडमधील ‘त्या’ बैलाला लम्पी आजार; पुण्यात केली तपासणी
खेड : तालुक्यामध्ये मागील आठवड्यात लम्पी सदृश आजार असलेला बैल आढळून आला होता. त्याच्या आजाराचा नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी आठवडा बाजारातील दुकान फोडणार्यांना पोलिस कोठडी; बालकाची रवानगी सुधारगृहात
रत्नागिरी : शहरात दुकान फोडणार्या तिघांना सोमवारी न्यायालयाने 1 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. चौथा संशयित विधी संघर्षित बालक असल्याने त्याला…
Read More » -
स्थानिक बातम्या

चमत्कार मागे विज्ञान किंवा त्या व्यक्तीची हातचलाखी असते- अंनिसचे कार्याध्यक्ष सचिन गोवळकर यांचे प्रतिपादन
खेड : चमत्कार हे वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या कसोटीवर तपासता येतात. चमत्कारा मागे विज्ञान किंवा त्या व्यक्तीची हातचलाखी असते असे प्रतिपादन अंधश्रद्धा…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहरात भरवस्तीत जयस्तंभ समोर कार्यालयात शिरला भलामोठा अजगर
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ समोरील अॅडव्होकेट समृद्धी मयेकर यांच्या कार्यालयात सकाळी वर्दळीच्या वेळी अजगराने प्रवेश केला त्यामुळे सर्वांची तारांबळ उडालीसकाळी दहा…
Read More » -
स्थानिक बातम्या

आगरनरळ येथे गॅसचा टँकर उलटला
रत्नागिरी : तालुक्यातील आगरनरळ येथे गॅस टँकर रस्त्याच्या कडेला कलंडला आहे. ही घटना रविवार 25 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा.…
Read More » -
स्थानिक बातम्या

नवरात्रोत्सवाला सोमवारपासून होणार प्रारंभ; रत्नागिरी जिल्ह्यात 450 ठिकाणी होणार दुर्गामाता विराजमान
रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवार 26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे. त्यामुळे नऊ दिवस जिल्ह्यात दांडिया आणि गरब्याची धूम…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत सलग दुसर्या दिवशी तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या
रत्नागिरी: शहरात आत्महत्येचे प्रमाण वाढू लागले आहे. शहरानजीकच्या आरटीओ कार्यालयासमोरील रेल्वे रुळावर सलग दुसर्या दिवशी एका तरुणाने रेल्वेसमोर झोकून देत…
Read More »