konkanews
-
स्थानिक बातम्या

पूररेषा फेरसर्वेक्षणाला हिरवा कंदील
चिपळूण शहर व परिसरातील आखण्यात आलेल्या निळ्या व लाल पूररेषेमुळे शहराचा विकास ठप्प झाला आहे. विकासात्मक कामे करताना नागरिकांनाही अनेक…
Read More » -
स्थानिक बातम्या

कुंभमेळावरून परतताना रत्नागिरीतील भाविकांच्या गाडीला नाशिक जवळ झालेल्या भीषण अपघात माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई यांचे सह तिघांचा मृत्यू, चार जण जखमी
कुंभमेळावरून परतताना रत्नागिरीतील भाविकांच्या गाडीला नाशिक जवळ भीषण अपघात होऊन या भीषण अपघातात माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई यांचे सह…
Read More » -
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीतील एका नामांकित विद्यालयात ‘रॅगिंग’चा प्रकार! लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एका नामांकित विद्यालयात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकडून सहावीत व सातवीत शिकणार्या मुलांवर रॅगिंगसह लैंगिक शोषण होत असल्याचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत नामांकित शाळेत शिक्षकाने काढली विद्यार्थिनीची छेड, पालकांनी दिला चोप
हल्ली गुरु शिष्याचे नाते कलंकित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत असाच प्रकार रत्नागिरीतील शाळेत झाला आहे. कंत्राटी शिक्षकाने दहावीत शिकणाऱ्या…
Read More » -
लेख

ट्रिलियन डॉलर इकॉनोमीची जबाबदारी असलेला नेता – उदय सामंत
उदय या नावातच एक, प्रकाशाचं वेड आहे!शून्या बदल्यात हजार अशी, स्नेहल परतफेड आहे !देवगडचा कवी मित्र प्रमोद जोशी उदय सामंत…
Read More » -
स्थानिक बातम्या

किरण सामंत राजापूर विधानसभा मतदार संघातून आघाडीवर
राजापूर विधानसभा मतदारसंघातून कोण आघाडीवर१९वी फेरीकिरण सामंत- शिंदे शिवसेना- १७३९७ मतांनी आघाडीवरराजन साळवी – उद्धव ठाकरे सेना-पिछाडीवर www.konkantoday.com
Read More » -
स्थानिक बातम्या

योगेश कदम दापोली विधानसभा मतदार संघातून आघाडीवर
दापोली विधानसभा मतदारसंघातून कोण आघाडीवर२७ वी फेरीयोगेश कदम – शिंदे शिवसेना- २३९०३मतांनी आघाडीवरसंजय कदम – उद्धव ठाकरे सेना-पिछाडीवर www.konkantoday.com
Read More » -
स्थानिक बातम्या

किरण सामंत राजापूर विधानसभा मतदार संघातून आघाडीवर
राजापूर विधानसभा मतदारसंघातून कोण आघाडीवर१७वी फेरीकिरण सामंत- शिंदे शिवसेना- १६३१९ मतांनी आघाडीवरराजन साळवी – उद्धव ठाकरे सेना-पिछाडीवर www.konkantoday.com
Read More » -
स्थानिक बातम्या

भास्कर जाधव गुहागर विधानसभा मतदार संघातून आघाडीवर
गुहागर विधानसभा मतदारसंघातून कोण आघाडीवर२३ वी फेरीभास्कर जाधव – उद्धव ठाकरे शिवसेना – २५९२ मतांनी आघाडीवरराजेश बेंदल – शिवसेना शिंदे…
Read More » -
स्थानिक बातम्या

शेखर निकम चिपळूण विधानसभा मतदार संघातून आघाडीवर
चिपळूण विधानसभा मतदारसंघातून कोण आघाडीवर २३ वी फेरी शेखर निकम – अजित पवार राष्ट्रवादी – ६१५२ मतांनीप्रशांत यादव – शरद…
Read More »