राष्ट्रीय बातम्या
-

बेस्टच्या सेवेत असलेल्या सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार दररोजच्या दररोज भोजनभत्ता
कोरोनाच्या संकटकाळात प्रवाशांना अविरत सेवा देणाऱ्या एस.टी महामंडळानं बेस्टसाठीही मदतीचा हात दिल्याचं पाहायला मिळालं. बेस्टच्या सेवेत असलेल्या सर्व एस.टी. कर्मचाऱ्यांना…
Read More » -

राज्यात एक लाख कोटी रूपयांची गुंतवणूकीचे लक्ष्य पूर्ण करणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. १५ कंपन्यांमार्फत जवळपास ३४ हजार…
Read More » -

राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकिटावर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस?
राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकिटावर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांच्याशी…
Read More » -

एसटी कर्मचाऱ्यांची थकीत वेतन दिवाळीपूर्वी देणे ही सध्याची प्राथमिकता -परिवहन मंत्री ॲड. अनिल परब
एसटी कर्मचाऱ्यांची थकीत वेतन दिवाळीपूर्वी देणे ही सध्याची प्राथमिकता असून प्रसंगी महामंडळाला यासाठी कर्ज काढावे लागले तरी चालेल,” असे वक्तव्य…
Read More » -

कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार-शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा तसेच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने शाळेतील वर्ग…
Read More » -

एसटीची हंगामी तिकीट दरवाढ यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द
दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, प्रवाशांना प्रचलित…
Read More » -

शिवसेनेचा भगवा फडकवा हे भाषण मी गेले ३०-३५ वर्ष ऐकतोय. -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार
महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या…
Read More » -

मराठा आरक्षणाची सुनावणी आता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर करण्यात येणार
राज्यातील मराठा समाजासाठी दिलासा देणारी बातमी आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी आता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी…
Read More » -

जान कुमार सानू ला BIG BOSS मधून हाकला, अन्यथा शो चालू देणार नाही, शिवसेनेचा इशारा
कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य…
Read More » -

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्कामध्ये कोणतीही वाढ करु नये
कोविड -19 च्या काळात शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांबरोबरच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही सेवाभावी वृत्तीने काम केले असल्याचे सांगत, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी…
Read More »