राष्ट्रीय बातम्या
-

सेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर, 6 ऑक्टोबरऐवजी 9 ऑक्टोबरला सुनावणी
शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रतेची सुनावणी आता 9 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. यापूर्वी ही सुनावणी 6 ऑक्टोबरला होणार होती. शिवसेना…
Read More » -

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ महाराष्ट्रात आणण्याच्या ऐतिहासिक सामंजस्य करारावर मंगळवारी लंडन येथे स्वाक्षरी
छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ महाराष्ट्रात आणण्याच्या ऐतिहासिक सामंजस्य करारावर मंगळवारी लंडन येथे स्वाक्षरी करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार…
Read More » -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तात्काळ राजीनामा द्यावा-खासदार संजय राऊत
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या 48 तासांत 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात तब्बल 16 नवजात बालकांचा समावेश आहे. असाच प्रकार…
Read More » -

राज्यभरातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकां जाहीर
राज्य निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यभरातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950…
Read More » -

शिवसेना कुणाची? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधीमंडळ आज पाठवणार नोटीस? कार्यवाहीला वेग
मुंबई— शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक ठरलं आहे.आता शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी विधीमंडळाच्या कार्यवाहीला वेग आला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व…
Read More » -

तीन-तीन इंजिनं लागूनही राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर; राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा
नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने, खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावरून आता…
Read More » -

राजस्थानमध्ये उदयपूर-जयपूर मार्गावर धावणाऱया वंदे भारतट्रेनलाघातपात करण्याचा कट लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे उधळला
देशातील सेमी हायस्पीड ट्रेन अशी ओळख असलेल्या वंदे भारत ट्रेनलाघातपात करण्याचा कटलोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे उधळला गेला आहे. राजस्थानमध्ये उदयपूर-जयपूर मार्गावर…
Read More » -

आता नांदेड शासकीय रुग्णालयात चोवीस तासात 24 जणांचा मृत्यू; 12 नवजात बालकांचा मृतात समावेश
ठाणे शहराच्या महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता नांदेड शहरातील…
Read More » -

साडेतीन किलो सोनं, 64 किलो चांदी अन् पाच कोटींची कॅश; लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांचं भरभरुन दान
‘लालबागच्या राजा’च्या चरणी आलेल्या दानाची मोजदाद मंडळाकडून करण्यात आली आहे. तर यामध्ये लालबागच्या राजाच्या चरणी आलेली एकूण रोख रक्कम ही…
Read More » -

समृद्धी महामार्गावर एका धावत्या खाजगी लक्झरी बसला आग,प्रवाशांना बसमधून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला
समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला असून एका धावत्या खाजगी लक्झरी बसला आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. महामार्गावरील मुंबई…
Read More »