स्थानिक बातम्या
-

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये यांना उद्या बुधवारी सुट्टी
रत्नागिरी, दि. 19 :- जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने…
Read More » -

कराओके देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत अदिती प्रथम
हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूर आयोजित आणि भारतीय जनता पार्टी राजापूर पुरस्कृत तालुका मर्यादित कराओके देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत अदिती अरुण…
Read More » -

असोंड कुंभारवाडीचा रस्ता गेला वाहून
दापोली तालुक्यातील मुख्य रस्त्यावर असणार्या असोंड गावातील एसटी स्टँडवरून कुंभारवाडीकडे जाणारा रस्ता व मोरी रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेली. यामुळे…
Read More » -

शांघाई (चीन) येथे जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६इच्छुकांनी https://skillindiadigital.gov.in/ वर ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करुन सहभागी व्हावे
रत्नागिरी, दि.19 : २०२६ मध्ये शांघाई (चीन) येथे जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले असून, जिल्हा, विभाग, राज्य…
Read More » -

मंडणगडमध्ये मगरीचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मंडणगड : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुंभार्ली येथील शिवशंकर मंदिरालगत असलेल्या पुरातन तळ्यातील मोठ्या मगरी रस्त्यावर येऊ…
Read More » -

माणगावजवळील कलमजे गावाजवळील पुलावरून पाणी वाहू लागल्यानेमुंबई गोवा महामार्ग वाहतुकीचे मार्ग बदलले…
*माणगावजवळील कलमजे गावाजवळील पुलावरून पाणी वाहू लागल्याने पुलाला तडे गेले असून सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. त्यामुळे माणगाव-…
Read More » -

चिपळूणमधील ३१ कुटुंबांचे स्थलांतर कुटुंबे स्थलांतरित
चिपळूण : तालुक्यातील वशिष्ठी नदी इशारा पातळीवर (५.४६ मी.) आणून, शहरासह तालुक्यात पूर परिस्थिती उद्भवली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन…
Read More » -

आबलोलीत सिमेंट बल्कर अपघातात रस्त्यालगतची जमीन खचली; घराचे नुकसान
गुहागर : तालुक्यातील आबलोली या विकसनशील बाजारपेठेमध्ये जयगड खाडीवरील नियोजित तवसाळ सांडे लावगण या पुलाच्या कामाकरता सिमेंट वाहतूक करणारा ४५…
Read More » -

सर्व यंत्रणांनी सतर्क रहाआवश्यकतेनुसार स्थलांतरणाबाबत नियोजन ठेवा – जिल्हाधिकारी
रत्नागिरी, दि. 19 :- ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा सर्वच यंत्रणांनी…
Read More » -

कोकणरत्न’, ’समाजभूषण’चे वितरण
संत गोराकुंभार विकास मंडळ व संत गोराकुंभार नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा खेर्डी येथील गोरोबाकाका सभागृहात झाली. या सभेत कोकणरत्न…
Read More »