स्थानिक बातम्या
-

0 ते 18 या वयोगटातील बालकांसाठी दिव्यांगत्व निदान शिबिरांचे आयोजन३ आॕक्टोबरपासून होणार सुरु
रत्नागिरी, दि. 1 ):- विधी सेवा प्राधिकरण आणि समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात 0 ते 18…
Read More » -

जिंदाल कंपनीने दुषित सांडपाणी नांदिवडे समुद्रकिनारी सोडल्याचा नांदिवडेचे माजी सरपंच गुरूनाथ सुर्वे यांचा आरोप
जिंदाल कंपनीने दुषित सांडपाणी नांदिवडे समुद्रकिनारी सोडल्याचा नांदिवडेचे माजी सरपंच गुरूनाथ सुर्वे यांनी केला आहेरत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे समुद्रकिनाऱ्यावर मासे मरून…
Read More » -

दुर्गम भागात कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्नमाचाळ येथे विधी साक्षरता शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी, दि. १ ) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव…
Read More » -

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचीदसरा दिवाळी ठेव योजना सुरू
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची दसरा- दिवाळी ठेव योजना दिनांक 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. अत्यंत आकर्षक असे व्याजदर…
Read More » -

वृक्षारोपण व रॅलीने भारत संचार निगम लिमिटेडचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनबीएसएनएल च्या सुविधांचा वापर करण्याचे आवाहन
रत्नागिरी, दि. 1 ) : भारत संचार निगम लिमिटेडच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त खारेघाट रोडवरील कार्यालय व जेलरोड एक्सचेंज येथे वृक्षारोपण…
Read More » -

किल्ले रत्नदुर्गवर दसरा गडपूजन सोहळा
रत्नागिरी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्यच्या रत्नागिरी विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर किल्ले रत्नदुर्गवर दसरा गडपूजन सोहळा आयोजित…
Read More » -

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव”
देवगड (जि. सिंधुदुर्ग) :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील मिठबाव येथील…
Read More » -

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही – ना. सामंत
रत्नागिरीकोकणातील तिलोरी कुणबी आणि ओबीसी समाजाचा हैद्राबाद गॅजेटीअरसंदर्भात जो गैरसमज होता, त्याबाबत या समाजाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा झाली. ओबीसी समाजाच्या…
Read More » -

2 व 3 ऑक्टोबर रोजी वाहतूक मार्गात बदलभुतेनाका-भंडगतिठा ते मांडवी मार्गावरील वाहतूक बंदभुते नाका-मिरकरवाडा तिठा-मत्स्यालय ते नाईक फॅक्टरी मार्गे पर्यायी मार्ग
रत्नागिरी, दि.1) : 2 ऑक्टोबर व 3 ऑक्टोबर 2025 रोजी शहरातील दुर्गादेवींचे विसर्जन मांडवी समुद्रकिनारी मोठ्या संख्येने विसर्जन होणार आहे.…
Read More » -

जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामावरुन पालकमंत्र्यांची बांधकाम विभागावर नाराजी
रत्नागिरी, दि. 1 ) : जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपुजन 12 वर्षापूर्वी पार पडले. एमआयडीसीने 14 एकरची जागा त्यासाठी दिली. जिल्हा…
Read More »