स्थानिक बातम्या
-

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था संस्थास्तरीय समुपदेशन फेरी16 ऑक्टोबरपर्यंत संस्थेत सर्व आवश्यक कागदपत्रांसह हजर रहा
रत्नागिरी, दि. 14 ) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी, नाचणे रोड येथील आय.टी.आय. प्रवेशाच्या समुपदेशन फेरी नंतर रिक्त राहिलेल्या…
Read More » -

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात ७२ लिपिक टंकलेखक पदाकरिता भरती माजी सैनिक उमेदवारांनी ५ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा
रत्नागिरी, दि. 14 ) : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट क) एकूण…
Read More » -

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आणि रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचा अतिवृष्टीमुळे लांबलेला ज्येष्ठ नागरिक दिनाचा कार्यक्रम सोमवार दि.१३/१०/२०२५ रोजी संपन्न झाला. रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक…
Read More » -

दिवाळी फराळासाठी आवश्यक पाच वस्तू मिळणार अल्प किंमतीत…
राजापूर तालुका गुरव ज्ञाती समाजाचा “चला गोड करूया दिवाळी” उपक्रम राजापूर : राजापूर तालुका गुरव ज्ञाती समाजाच्या वतीने “चला गोड…
Read More » -

जलकुंडानं साठवलं पाणी, शेती पिकणार सोन्यावाणी’२५ गुंठ्यात एक ; ५२ हजार लिटरचा साठा ; शेतकऱ्यांसाठी वरदान योजना
कोकणात सर्वाधिक पाऊस पडत असला तरी, ऑक्टोबरपासून पावसाचे प्रमाण कमी होते. कातळ जमीन आणि छोट्या जमिनीच्या तुकड्यांमुळे शेतकऱ्यांना संरक्षित पाण्याचा…
Read More » -

कुवारबाव झोपडपट्टी धारकांच्या बरेच वर्ष प्रलंबित घरांचा व जागेचा प्रश्न मार्गी लागणार ..
रत्नागिरी : अखेर भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री राजेश सावंत साहेब व महिला मोर्चा अध्यक्षा सौ वर्षाताई ढेकणे…
Read More » -

एक लाख रुपयाच्या मागणीसाठी सख्या मुलाने केले ८० वर्षाच्या वडिलांचे अपहरण, तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या.
पैशासाठी अपहरण करण्याच्या घटना घडत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे आता सख्या मुलाने आपल्या 80 वर्षाच्या…
Read More » -

अपक्ष उमेदवारांच्या हक्कांवर गदा — नगरविकास विभागाच्या गुप्त सोडतीवर माजी नगराध्यक्ष मिलिंद कृष्णकांत कीर यांचा तीव्र विरोध; घटनातज्ञ ॲड. असीम सरोदे समवेत नगरविकास विभागाला पत्र.
⭕ गेल्या जवळपास तीन दशकांत मी अनेक सोडती पाहिल्या आहेत, पण अशी गुप्त, अपारदर्शक व निरीक्षकांविना प्रक्रिया प्रथमच पाहत आहे.…
Read More » -

लोटेतील वारकरी गुरुकुलात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
खेड : तालुक्यातील लोटे येथील “आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल” येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला…
Read More » -

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या गुहागर केंद्रातर्फे आबलोली येथे बैठक
गुहागर तालुका कुणबी नागरी पतसंस्था मर्यादित आबलोली या पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र, विभाग रत्नागिरी,…
Read More »