महाराष्ट्र
-

असे काहीही खपवून घेणार नाही, छावा चित्रपटाच्या वादावर मंत्री उदय सामंतांची भूमिका.
बहुप्रतिक्षित अशा छावा चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका केली आहे.…
Read More » -

मेगाब्लॉकमुळे मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावरील लोकल वाहतूक खोळंबली, ट्रॅकवर उतरून प्रवाशांचा पायी प्रवास!
मस्जिद बंदर येथे कर्नाक पूलावर गर्डर बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूक बाधित झाली आहे.…
Read More » -

आता रोहा स्थानकावर लांबपल्ल्याच्या १० अतिजलद गाड्या (एक्स्प्रेस ट्रेन) थांबणार.
कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता रोहा स्थानकावर लांबपल्ल्याच्या १० अतिजलद गाड्या (एक्स्प्रेस ट्रेन) थांबणार आहेत. रत्नागिरी ते पनवेल…
Read More » -

कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर.
कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय भास्कर दराडे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी…
Read More » -

शिवसेनेचे माजी उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख व विद्यमान सहसंपर्कप्रमुख सचिन कदम यांचा आपल्या पदासह शिवसेना उबाठाच्या सदस्यत्वपदाचा राजीनामा.
शिवसेनेचे माजी उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख व विद्यमान सहसंपर्कप्रमुख सचिन कदम यांनी आपल्या पदासह शिवसेना उबाठाच्या सदस्यत्वपदाचा देखील राजीनामा दिला आहे.…
Read More » -

मराठा आरक्षणावर एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले; “१० टक्के आरक्षण रद्द.”
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री…
Read More » -

चिपळूण तालुक्यातील बेकायदा गुरे वाहतुकीचे खेर्डीच मुख्य केंद्र.
कितीही वाहतूक पकडली, गंभीर घटना घडल्या तरीही बेकायदा गुरे वाहतूक अद्यापही थांबली नसल्याचे दोन दिवसांपूर्वीच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवाईवरून स्पष्ट…
Read More » -

कोणतेही काम उत्कृष्टपणे करा -श्रेयस तळपदे.
कोणतेही काम करा पण उत्कृष्टपणे करा, असे मत हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते श्रेयस तळपदे यांनी व्यक्त केले. भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर…
Read More » -

रत्नागिरी: दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे संघाचं रत्नागिरी रेल्वे स्टेशन वर जोरदार स्वागत.
मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे सैतवडे संचलित दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे मुलींचा संघ डॉज बॉल स्पर्धेत राज्यस्तरावर खेळून आलेल्या आणि त्यातील…
Read More » -

चंद्रपूर वीज केंद्रात स्फोट, ५०० मेगावॉटचा संच बंद; वीज केंद्राकडून गुप्तता!
चंद्रपूर : उत्पादनाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठ्या औष्णिक ऊर्जा केंद्रांपैकी एक असलेल्या स्थानिक चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात मोठा स्फोट होऊन…
Read More »