
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वीत वृद्धाची गळफासाने आत्महत्या
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. गोपीनाथ शिवराम गुरव (६५, रा. मेर्वी गुरववाडी) असे मृताचे नाव आहे. गोपीनाथ त्यांच्यावर नुकताच पूर्णगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्या चुकीमुळे गुन्हा दाखल झाल्याची खंत गोपीनाथ यांना वाटल्याने त्यातून त्यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली, अशी नोंद पूर्णगड पोलिसात करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




