-
स्थानिक बातम्या

दापोली तालुक्यात उन्हवरे येथे भावानेच केला आपल्या भावाचा खून
रत्नागिरी जिल्ह्याला हादरवणारी घटना दापोलीत घडली आहे दापोली तालुक्यात उन्हवरे येथे भावानेच भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. विनोद…
Read More » -
स्थानिक बातम्या

नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या वतीने गुरुपौर्णिमा भरतनाट्यम रचना, अभंगावरील नृत्याने केली अनोखी गुरु वंदना.
रत्नागिरी: नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या वतीने नुकतीच गुरुपौर्णिमा अतिशय आगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी गुरुपूजन, घुंगरू पूजन आणि भरतनाट्यम चे…
Read More » -
स्थानिक बातम्या

प्रत्येक वर्गखोलीचे गडकिल्ल्यांच्या नावाने, दापोली तालुक्यातील गावतळेविद्यालयाचा नावीन्यपूर्ण उपक्रम
दापोली तालुक्यातील गावतळे विद्यालयात गडकिल्ल्यांची आठवण पावलोपावली दिसत आहेत. प्रत्येक वर्गखोलीचे गडकिल्ल्यांच्या नावाने नामकरण करण्यात आले आहे.तालुक्यातील गावतळे विद्यालयाचा हा…
Read More » -
स्थानिक बातम्या

आंबेनळी घाटात दरडीचा धोका कायम
महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दरवर्षीप्रमाणे यंदाही दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पावसाच्या जोरदार सरींमुळे घाटातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दरडी…
Read More » -
महाराष्ट्र

शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणें
महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मांडली. त्यावर मीरारोडच्या सभेत मनसे प्रमुख राज…
Read More » -
देश विदेश

लोकप्रिय तेलुगू अभिनेते फिश वेंकट यांचं निधन.
तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता व कॉमेडियन फिश वेंकट यांचं निधन झालं आहे. वेंकट यांच्या निधनाने तेलुगु सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

रविवारपासून राजापुरात रस्त्यावरील मच्छी विक्रीला कडक बंदी न.प.मध्ये आयोजित बैठकीत महिला विक्रेत्यांची सहमती आणि निर्णय
राजापूरः नागरी नियम आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून रस्त्यावर मच्छी विक्रेत्या करणाऱ्या महिलांनी राजापूर नगर परिषदेने लाखो रूपये खर्चुन बांधलेल्या मच्छीमार्केटमध्येच…
Read More » -
स्थानिक बातम्या

आरे वारे समुद्र किनारी मोठी दुर्घटना, खवळलेल्या समुद्रात चार जणांचा बुडून मृत्यू
रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावर असलेल्या आरे वारे बीचवर आज सायंकाळी मोठी दुर्घटना घडली असून खवळलेल्या समुद्रा त उतरलेल्या चार जणांचा बुडून…
Read More » -
स्थानिक बातम्या

गणेशोत्सवादरम्यान कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे कडून खुशखबर.
गणेशोत्सवादरम्यान कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे कडून खुशखबर आहेकोकणातील मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

लांजा गव्हाणे येथे विषारी औषध प्राशन केलेल्या वृद्धाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू.
लांजा गव्हाणे येथील दत्तू काळू कांबळे (वय ९०) यांचा विषारी औषध सेवन केल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा…
Read More »