-
महाराष्ट्र

*🟣बापूवाडीकरांचे ‘लोटांगण’ आंदोलन
,पलूस :* रामानंदनगर (ता. पलूस) येथील बापूवाडी झोपडपट्टीतील रहिवाशांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी गुरुवारी लोटांगण आंदोलनाला सुरुवात केली. रामानंदनगर येथून सांगली…
Read More » -
महाराष्ट्र

वैष्णवी आत्महत्या प्रकरण: पुण्यातून राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंना अटक!
वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अखेर पिंपरी -चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवनेला स्वारगेट मधून अटक केली आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊस*
______________दिनांक – 23/05/2025 १) मंडणगड-27.75 मिमी२) खेड-94.28 मिमी३) दापोली- 105.71 मिमी४) चिपळून – 99.22 मिमी५) गुहागर-190.40मिमी६) संगमेश्वर 116.45 मिमी७)रत्नागिरी -124.11…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहराजवळील फिनालेक्स कॉलनी जवळ मिर्या नागपूर रस्त्याचा भाग खचला, कामाच्या दर्जा बाबत प्रश्नचिन्ह
रत्नागिरीमध्ये मिर्या-नागपूर हायवेचे काम सुरु असून, फिनोलेक्स कॉलनीनजीक उद्यमनगर ते परटवणे दरम्यान बिबटीचा पर्या येथे काल रस्त्याचा भाग खचला त्यामुळे…
Read More » -
स्थानिक बातम्या

पावसा संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेसाठी अतिमहत्त्वाची सुचना
भारतीय हवामान विभागाकडून दिनांक 22.5.2025 रोजीच्या अंदाजानुसार दिनांक 22 ते 26 मे दरम्यान जिल्ह्यात किनारी भागात आणि काही ठिकाणी वादळी…
Read More » -
स्थानिक बातम्या

पहिल्या पावसाचा तडाखा, संगमेश्वर बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य.
राज्य परिवहन महामंडळाच्या संगमेश्वर बसस्थानकात सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले असून प्रवाशांना येथून चालणेही कठीण झाले आहे. स्थानकातील सर्व दुकानांसमाेर चिखल…
Read More » -
स्थानिक बातम्या

भीषण अपघात हाेवूनही महामार्ग खात्याला जाग नाही, जगबुडी पुलाच्या हाॅटस्पाॅटवर गर्डरची मलमपट्टी.
मुंबई-गाेवा महामार्गावरील भरणे येथील नवा जगबुडी पूल पुर्वीपासूनच अपघाताच्या दृष्टीने हाॅटस्पाॅट ठरला हाेता. सतत अपघाताची मालिका सुरू असतानाही ठाेस उपाययाेजनांचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण शहरात वर्षाला 2 हजार बालकांचा जन्म.
चिपळूण शहरात दरवर्षी 2 हजार बालकांचा जन्म हाेताे. यातील बहुतांशी बालके रूग्णालयामध्ये जन्म घेत आहेत. मात्र मृत्यूचे प्रमाण कमी असून…
Read More » -
महाराष्ट्र

‘जिंदाल पाॅलीफिल्म्स’ एक किलोमीटर परिसर रिक्त; मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवडहूनही अग्निशमन बंब- एनडीआरएफचे पथकही दाखल!
नाशिक :* ज्वलनशील कच्च्या मालामुळे जिंदाल पॉलीफिल्म्समध्ये भडकलेल्या भीषण आगीवर ४२ तासांहून अधिक काळानंतरही नियंत्रण मिळवता आलेले नाही. कारखान्यात ‘प्रॉपेन’नामक…
Read More » -
स्थानिक बातम्या

माेबाईलच्या आधारे शुटींग अवैध मासेमारीच्या तक्रारी दिशाभूल करणाèया असल्याचे खात्याचे म्हणणे.
पावसाळी मासेमारी बंदीच्या पार्श्वभूमीवर पर्ससीननेट मासेमारी करणाèया बहुसंख्य नाैकांची मासेमारी बंद झाली आहे. मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात असताना एलईडी आणि…
Read More »