-
स्थानिक बातम्या

पहिल्या पावसाचा तडाखा, संगमेश्वर बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य.
राज्य परिवहन महामंडळाच्या संगमेश्वर बसस्थानकात सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले असून प्रवाशांना येथून चालणेही कठीण झाले आहे. स्थानकातील सर्व दुकानांसमाेर चिखल…
Read More » -
स्थानिक बातम्या

भीषण अपघात हाेवूनही महामार्ग खात्याला जाग नाही, जगबुडी पुलाच्या हाॅटस्पाॅटवर गर्डरची मलमपट्टी.
मुंबई-गाेवा महामार्गावरील भरणे येथील नवा जगबुडी पूल पुर्वीपासूनच अपघाताच्या दृष्टीने हाॅटस्पाॅट ठरला हाेता. सतत अपघाताची मालिका सुरू असतानाही ठाेस उपाययाेजनांचा…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूण शहरात वर्षाला 2 हजार बालकांचा जन्म.
चिपळूण शहरात दरवर्षी 2 हजार बालकांचा जन्म हाेताे. यातील बहुतांशी बालके रूग्णालयामध्ये जन्म घेत आहेत. मात्र मृत्यूचे प्रमाण कमी असून…
Read More » -
महाराष्ट्र

‘जिंदाल पाॅलीफिल्म्स’ एक किलोमीटर परिसर रिक्त; मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवडहूनही अग्निशमन बंब- एनडीआरएफचे पथकही दाखल!
नाशिक :* ज्वलनशील कच्च्या मालामुळे जिंदाल पॉलीफिल्म्समध्ये भडकलेल्या भीषण आगीवर ४२ तासांहून अधिक काळानंतरही नियंत्रण मिळवता आलेले नाही. कारखान्यात ‘प्रॉपेन’नामक…
Read More » -
स्थानिक बातम्या

माेबाईलच्या आधारे शुटींग अवैध मासेमारीच्या तक्रारी दिशाभूल करणाèया असल्याचे खात्याचे म्हणणे.
पावसाळी मासेमारी बंदीच्या पार्श्वभूमीवर पर्ससीननेट मासेमारी करणाèया बहुसंख्य नाैकांची मासेमारी बंद झाली आहे. मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात असताना एलईडी आणि…
Read More » -
स्थानिक बातम्या

जगबुडी पुल अपघात, अधिकाऱ्यांवर सदाेष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची वैभव खेडेकर यांची मागणी.
मुंबई-गाेवा राष्ट्रीय महामार्गावरील जगबुडी पुलावरील अपघातामध्ये मृत झालेल्या घटनेला जबाबदार काेण? असा सवाल उपस्थित करताना राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

प्रलंबित खातेदार, पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत फार्मर आयडी काढून घ्यावा -जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले.
रत्नागिरी, दि. 22 ) : जिल्ह्यातील प्रलंबित सर्व खातेदार व पी एम किसान योजनेतील लाभार्थी यांनी ३१ मे २०२५ अखेर…
Read More » -
स्थानिक बातम्या

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान विभागस्तरीय कार्यशाळा उद्घाटन शासनाच्या उत्तम योजनेसाठी भाषेची अडसर नको -ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे.
*रत्नागिरी, समाजाचे काय तरी देणे लागतो, या भावनेतून दरवर्षी विभागस्तरीय कार्यशाळेला सर्व ग्रंथपाल उपस्थित असतात. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान…
Read More » -
स्थानिक बातम्या

वादळी वारा व पाऊस यामुळे बाधित झालेला वीजपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणाचे युद्ध पातळीवर प्रयत्न.
२०-२१-२२ मे २०२५ रोजी झालेल्या वादळी वारा व पाऊस यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ठिकाणचा वीज पुरवठा बाधित आहे. पोल पडणे,…
Read More » -
स्थानिक बातम्या

24 व 25 मे कालावधीत जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन.
रत्नागिरी, दि. 22 :- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात 22 मे 23 मे 2025 या कालावधीत रेड…
Read More »