-
स्थानिक बातम्या

24 व 25 मे कालावधीत जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन.
रत्नागिरी, दि. 22 :- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात 22 मे 23 मे 2025 या कालावधीत रेड…
Read More » -
महाराष्ट्र

वैष्णवीच्या आरोपींना पोलीस काही तासात बेड्या ठोकतील – मंत्री उदय सामंत.
पिंपरी चिंचवड :* वैष्णवी सोबत घडलेल्या घटना ही अमानवी आहे. या प्रकरणी पोलीस आरोपींना काही तासात जेरबंद करतील. पुढारी आहे…
Read More » -
महाराष्ट्र

आंबा घाटात कळकदर्याजवळ बाजूची डोंगराची माती रस्त्यावर आल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प.
मिर्या-नागपूर रस्त्याच्या कामावरून माजी खासदार विनायक राऊत यांनी टिका केली असतानाच जोरदार पावसात मिर्या-नागपूर रस्त्याच्या कामामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटात सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वस मंदिरापासून सावंतवाडीच्या दिशेने काही अंतरावर ही घटना घडली.डोंगरावरून माती…
Read More » -
स्थानिक बातम्या

डॅशिंग आयपीएस अधिकारी नितीन बगाटे यांची रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती
रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक म्हणून नितीन दत्तात्रय बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्गचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले…
Read More » -
स्थानिक बातम्या

नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत उभारणीचा मार्ग माेकळा, मिळाली हक्काची जागा.
नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत उभारणीचा मार्ग माेकळा झाला असून एमआयडीसीने उद्यमनगर चंपक मैदान येथील 20 एकर जागा 99 वर्षांच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

नैसर्गिक शेती अभियानांतर्गत जिल्ह्यात अडीच हजार हेक्टर जमीन येणार पिकाखाली
रत्नागिरी जिल्ह्यात शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी नैसर्गिक शेती अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी 6500 शेतकèयांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील 2600 हेक्टर पिकाखाली…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गटारांची जबाबदारी निश्चित करुन तातडीने उपाययोजना करा : शौकतभाई मुकादम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गलगत सिमेंट कॉंक्रिटची जी गटारे बांधण्यात आली आहेत, त्यामध्ये रस्ता खाली व गटाराची उंची वर आहे. त्यामुळे पावसाचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

दापाेली तालुक्यातील किन्हळे येथे तरूणाचा डाेहात मृतदेह आढळला.
दापाेली तालुक्यातील किन्हळे येथे संयाेग सुनील येसवारे या 24 वर्षीय तरूणाचा 19 मे राेजी मृत्यू झाल्याची घटना दुपारी 3 वाजण्याच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहर भाजपातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन…
..*रत्नागिरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती दि. 31 मे रोजी असून त्यानिमित्त रत्नागिरी भाजपाच्यावतीने व शहराध्यक्ष परशुराम…
Read More »