मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिनाभरात येणार रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर : ना : सामंत

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिनाभरात रत्नागिरीच्या दौर्‍यावर येत असून त्यांच्या हस्ते हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे उद्घाटन होणार आहे. याचवेळी छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिका व ग्रंथालय इमारत आणि इंजिनिअरींग कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. अन्य कार्यक्रमही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहेत, अशी माहिती आ. उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button