
राष्ट्रपती ,पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा
जगभरासह देशात नव्या वर्षाचा उत्साह दिसत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनीही देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत
www.konkantoday.com



