दापोलीत माणुसकीच्या खिडकीचा शानदार शुभारंभ


दापोली तालुका मल्लखांब संघटना व आसूद येथील त्रिवेणी संगम ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली शहरात माणुसकीच्या खिडकीचा शुभारंभ करण्यात आला.
दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या हस्ते फीत कापून व स्वच्छता समिती सभापती मंगेश राजापूरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या अनोख्या खिडकीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी या उपक्रमाला जे सहकार्य लागेल ते करण्याचे आश्‍वासन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी यावेळी बोलताना दिले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button