
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे रत्नागिरी विमानतळावर स्वागत
शिवसेना नेते,युवासेनाप्रमुख आ.आदित्यजी ठाकरे यांचे रत्नागिरी विमानतळावर आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत करताना शिवसेना उपनेते, म्हाडा अध्यक्ष ना.उदय सामंत सोबत शिवसेना सचिव खा.विनायक राऊत, पालकमंत्री ना.रविंद्र वायकर,जिल्हाधिकारी सुनील चव्हाण उपस्थित होते.
www.konkantoday.com