
शॉर्ट सर्किटमुळे रस्त्यावर उभ्या दोन कारचे नुकसान
दापोली तालुक्यात शहरातील रूपनगर भागामध्ये रस्त्याच्या कडेला मारूती सुझुकी कार उभी करण्यात आली होती. शॉर्टसर्कीटमुळे या कारमधून धूर येवू लागला. काही क्षणात आगीचा भडका उडाला. कार जळून खाक झाली. बाजूलाच मारूती सुझुकी रिटीका ही नवीन कोरी गाडी उभी होती. या कारलाही आगीच्या झळा बसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
www.konkantoday
com




