देवरुखमधील साखरपा सकपाळवाडी येथील तरुणीची गळफासाने आत्महत्या


देवरुखमधील साखरपा सकपाळवाडी येथील २७ वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. श्रद्धा अशोक सकपाळ असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
श्रद्धा ही पाच वर्षे रत्नागिरी येथे खासगी कामाला होती. एक महिन्यापूर्वी ती रत्नागिरी सोडून साखरपा सकपांळवाडी येथे आई वडिलांसमवेत राहत होती. तिला
थायरॉईड, पोटेषुखी व गाठीचा त्रास असल्याने गोळ्या घेत असे. रविवारी दुपारी घरात सर्वजण झोपले असता तिने गोठ्यात गळफास लावलेल्या स्थितीत आढळली. साखरपा आरोग्य केंद्रात तपासणी करून श्रध्दा हीला मृत घोषीत केले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button