
पुढील काही तासात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता
पुढील काही तासात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही तुरळक ठिकाणी हलक्या मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. असे आवाहन मंत्रालय, मुंबई. यांनी केले आहे रत्नागिरी शहर परिसरात सध्या मळदीचे वातावरण असून काल रात्रीपासून आकाशात गडगडात होत आहे तसेच जिल्ह्यात उष्म्यात मोठी वाढ झाली आहे




