भोस्ते घाट ठरतोय अपघाताचे ठिकाण, केमिकल टँकर पलटी होऊन झाला अपघात


मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाट अपघाताचे ठिकाण ठरत आहे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना कूचकामी ठरत आहेत
रविवारी रात्री भोस्ते घाटात टँकर पलटी झाला* हा टँकर लोटे एमआयडीसी येथील एका कंपनीचा असल्याचे सांगण्यात येत आहे* केमिकल असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी घटनास्थळी कडक बंदोबस्त ठेवला आहे.* तसेच अग्निशमन दलाची टीमही तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.* सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button