आज रविवार दि. २२.०२.२०२६ रोजी श्रीदेव भैरी व आई जोगेश्वरीच्या सुरमाडाच्या होळीचा शेंड्याला सोप बांधण्यात आला.

आज रविवार दि. २२.०२.२०२६ रोजी श्रीदेव भैरी व आई जोगेश्वरीच्या सुरमाडाच्या होळीचा शेंड्याला सोप बांधण्यात आला.
यावेळी मानकरी ,गावकरी, गुरव मंडळी व विश्वस्त व बारावाड्यांतील ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी वातावरण ढोल ताशाच्या गजरात दुमदुमून गेले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button