मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम


गावखडी
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
तसेच दि.1फेबुवारी 2026 रोजी स.7वा.श्री स्वामी समर्थांची पुजा,स.8वा.स्वामी पादुकावर अभिषेक, दु.12वा.पालखी प्रदर्शिणा, दु.12.30वा.आरती ,दु.1वा.महाप्रसाद
या कार्यक्रमास भाविक,भक्तगण यानी लाभ घ्या असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी श्री.सहदेव पावसकर यानी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button