
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला मोठा अपघात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये अजितदादा पवारांसह ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डीजीसीएने ही माहिती दिली आहे. या अपघातामध्ये अजित पवार देखील गंभीर जखमी झाले होतेलँडिंगदरम्यान विमान अपघाताची दुर्देवी घटना घडली. हा अपघात इतका भयंकर होता की विमानाचे दोन तुकडे झाले. लँडिंगवेळी दुर्घटना झाली अन् विमानाचे तुकडे झाले. धुराचे लोट घटानस्थळावर दिसत होते. दुर्घटनेचे भयंकर फोटो समोर आले आहेत. या घटनेमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.





