जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसदर्भातराज्य निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद


महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसदर्भात आज १३ जानेवारी दुपारी ४.०० वाजता सह्याद्री अतिथी गृह, मलबार हिल, मुंबई येथे राज्य निवडणुक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होईल असा अंदाज आहे . राज्यातील जनतेचे अनेक वर्षांपासून या निवडणुकीकडे लागले आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे या निवडणुकीला पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button