आज मुंबई येथील ‘वर्षा’ निवासस्थानावरील समिती कक्षात उद्योग विभागाची सविस्तर आढावा बैठक संपन्न ….

मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथील ‘वर्षा’ निवासस्थानावरील समिती कक्षात उद्योग विभागाची सविस्तर आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी, नवीन गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी सखोल चर्चा करण्यात आली.

​याप्रसंगी मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रशासकीय अधिकारी, उद्योग विभागाचे अवर सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button