
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री रवींद्र चव्हाण साहेब यांचे राज्य फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक पटवर्धन यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत…
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कोकणचे नेते माजी बांधकाम मंत्री आमदार श्री रवींद्र चव्हाण साहेब यांचे राज्य फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक पटवर्धन ,माजी आमदार विनय नातू यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर ,माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी , माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर आदी उपस्थित होते




