बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे सरकार अडचणीत, भाजपची मोठी आघाडी


.बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार अडचणीत आलेले दिसत आहे. भाजप 153 जागांवर आघाडीवर आहे, तर टीएमसी 109 जागांवर आघाडीवर आहे.प्राथमिक कलानुसार भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत. सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत.भाजपचे राज्यसभा खासदार राहुल सिन्हा म्हणाले, “आम्ही भक्कम आघाडी कायम ठेवली आहे. बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. कमळ फुलणार आहे. हे भाजप कार्यकर्त्यांच्या संयम आणि समर्पणाचे फळ आहे. मुख्यमंत्री कोण होणार, हे सर्वोच्च नेतृत्व ठरवेल. ममता बॅनर्जी भवानीपूरची जागा गमावतील. टीएमसी सरकारने केवळ जनतेवर अत्याचार केले आहेत.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button