
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राज्यात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी इलेक्ट्रिक कार वापरण्यास सुरवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राज्यात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी इलेक्ट्रिक कार वापरण्यास सुरवात केली.
इंधन बचत संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचे आवाहन केलं होतं… आज त्यांची अंमलबजावणी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष कृतीतून केली.




