१५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमातंर्गत. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना आज मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गौरविण्यात आले.

‘१५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमातंर्गत निवडलेल्या उत्कृष्ट कार्यालयांना तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या उत्कृष्ट कार्यालयप्रमुखांना मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना आज मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गौरविण्यात आले.
💐💐💐🎉🪄

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button