
ग्रामीण डाक सेवक पदांची भरतीhttps://indiapost.gov.in/gdsonlineengagement ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ फेब्रुवारी
रत्नागिरी, दि. २ ) : ग्रामीण डाक सेवक पदांची भरती प्रक्रिया दि. २ फेब्रुवारीपासून ऑनलाइन सुरु झाली असून उमेदवारांनी त्यासाठी https://indiapost.gov.in/gdsonlineengagement या संकेत स्थळाला भेट द्यावी. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.
रत्नागिरी टपाल विभागातील ग्रामीण डाक सेवकांची एकूण २१८ रिक्त पदे विविध प्रवर्गातुन भरण्यात येणार आहेत.
000




