महिलेच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी


संगमेश्‍वर तालुक्यातील एका ५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला सत्र न्यायालयाने १० वर्ष सक्तमजुरी व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. विनोद भिकू  मुकदल (४०, रा. आसावे, कुणबीवाडी, ता. संगमेश्‍वर) असे संशयिताचे नाव आहे. मे २०२२ रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी संगमेश्‍वर पोलिसांनी आरोपी विनोद याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करत न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले होते. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी या घटल्याचा निकाल दिला. सरकार पक्षाकडून ऍड. अनिरूद्ध फणसेकर यांनी काम पाहिले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button