रत्नागिरीत आजपासून ओणम महोत्सव

रत्नागिरी शहरात मल्ल्याळी बांधवांतर्फे आेणम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. केरळ व महाराष्ट्राच्या संस्कृतीचे मिलन घडवणारे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी होणार आहे.

फुलांच्या रांगोळ्या हे महोत्सवाचे वैशिष्ट आहे.जेके फाइल्स जवळ साई मंगल कार्यालयात आज व उद्या या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .या महोत्सवाला रत्नागिरीकरांनी भेट द्यावी असे आयोजकांनी आवाहन केले आहे .
www. konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button