सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष रत्नागिरी दौर्‍यावर


महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग रुक्कानसिंग डागोर जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजता सफाई कर्मचारी यांच्या संघटनेसोबत बैठक. दुपारी १ ते २ वा. हाताने मैला उचलणार्‍या सफाई कामगांराच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे बाबतच्या अधिनियम अंमलबजावणीबाबत तसेच सफाई कर्मचार्‍यांच्या समस्या व अडीअडचणी निवारणाकरिता केलेल्या उपाययोजना यासंदर्भात आढावा बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी) बैठकीनंतर पत्रकार परिषद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button