गणपतीपुळे येथे बुडताना तिघांना वाचवण्यात यश

रत्नागिरी – गणपतीपुळे येथे समुद्रात बुडणा-या तिघांना वाचवलं बेळगाव मधील तीघे पर्यटक.गणेश संकपाळे,मल्लीका संकपाळे ,वाद्यंमोडा नाईक
जीवरक्षक आणि व्यावसायीकांनी वाचवलं .दोन दिवसातील ही दुसरी घटना.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button