ratnagiritimes
-
स्थानिक बातम्या

जिल्ह्यातील शाळांमध्ये 1 ऑगस्ट रोजी भारतमाता पूजन
रत्नागिरी : जिल्हाभरातील शाळांमध्ये भारतमाता पूजन करण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढी व शिक्षक परिषद रत्नागिरी या संस्थेतर्फे…
Read More » -
स्थानिक बातम्या

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नागरी संरक्षण विभाग आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा महाविद्यालयात नुकतीच झाली.…
Read More » -
स्थानिक बातम्या

तीन हजार रुपयांची लाच घेणार्या परुळेच्या ग्रामसेवकाला अटक
राजापूर : राहत्या घराच्या अॅसेसमेंटवरील आजोबांचे नाव बदलून तेथे वडिलांचे नाव लावण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणार्या राजापूर तालुक्यातील परुळे…
Read More » -
स्थानिक बातम्या

जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत गुरूवारी होणार जाहीर
रत्नागिरी : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचे आरक्षण सोडत गुरूवारी काढली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत ही…
Read More » -
स्थानिक बातम्या

देवरूख येथील शहीद स्मारकस्थळी कारगिल विजय दिन साजरा
देवरूख : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने शहीद स्मारकस्थळी कारगिल विजय दिन मंगळवारी साजरा करण्यात आला. शहीद स्मारकस्थळी कारगिल युद्धात सहभागी…
Read More » -
स्थानिक बातम्या

बनावट दागिन्याद्वारे फसवणूक : दोन महिलांना पोलिस कोठडी
रत्नागिरी : शहरानजीकच्या एमआयडीसी येथील बँक ऑफ इंडियामध्ये बनावट दागिने ठेवून संगनमताने बँकेची सुमारे 49 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक…
Read More » -
Uncategorised

गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्यातून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांना टोलमाफी जाहीर
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी पुण्या-मुंबईहून कोकणात जाणार्या चाकरमान्यांच्या वाहनांना टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. महामार्गावरील विविध टोल नाक्यांवर सुमारे दहा हजारांहून…
Read More » -
Uncategorised

दापोली – आंजर्लेमार्गे केळशी या मार्गावर सुरू असलेल्या एसटी बस फेर्या पुन्हा पूर्ववत
दापोली : गेले 20 ते 22 वर्षे दापोली – आंजर्लेमार्गे केळशी या मार्गावर सुरू असलेल्या एसटी बस फेर्या रद्द करत…
Read More » -
Uncategorised

कोरोना काळानंतर 8 कैदी पुन्हा कारागृहात स्वत:हून हजर
रत्नागिरी : कोरोना काळात राज्यातील अनेक कारागृहातील शिक्षा भोगणार्या कैद्यांना रजेवर पाठविण्यात आले होते. यामध्ये रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहातील खुल्या…
Read More » -
Uncategorised

जिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या शस्त्रक्रिया थांबवण्याची वेळ
रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांची संख्या कमी असतानाच भूलतज्ज्ञ वेळीच उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या शस्त्रक्रिया थांबवण्याची वेळ रुग्णालयावर आली…
Read More »