konkantoday
-
स्थानिक बातम्या

भांडणात मध्यस्थी करणाऱ्यांवर केले चाकूने सपासप वार ,१जण जखमी
चिपळूण पेढांबे माळवत वाडीत राहणारे संजय शिंदे यांच्याबरोबर वाद करुन त्यांच्यावर चाकूने पोटात व काखेत चाकूने वार करून त्यांना गंभीर…
Read More » -
स्थानिक बातम्या

मालवण शहरातील प्रस्तावित फिश एक्वारियमसाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर
मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या माध्यमातून मालवण शहर पर्यटन विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. मालवण शहरातील…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात नवीन 18 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यातील काल सायंकाळपासून आलेल्या अहवालानुसार 18 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 390 झाली आहे. याचे…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग लागली
मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. या मार्केटच्या तळमजल्यावर आगीने पेट घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे. सव्वा सहाच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

एकाच दिवसात 33 रुग्ण बरे,बरे होण्याचे प्रमाण 65 टक्के
जिल्ह्यात उपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी आता 65.59 टक्के झाली आहे. आज एकूण 33 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. …
Read More » -
स्थानिक बातम्या

आता रत्नागिरी जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा सुरू होणार
रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश जिल्हा अंतर्गत सेवा 12 जूनपासून सुरू होणार असून रत्नागिरी टप्याटप्याने शहर बस वाहतूक सह जिल्हा अंतर्गत…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोकणात मान्सून दाखल, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरी बरसल्या
निसर्ग चक्रीवादळ गेल्यानंतर कोकणात मान्सून लांबण्याची शक्यता होती. मात्र आता रत्नागिरी व सिंधुुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. मान्सूनच्या आगमनाकडे…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी शहरातील विविध योजनांसाठी खोदलेल्या चराची जबाबदारी कोणाची? नागरिकांना नाहक त्रास
रत्नागिरी शहरात गेल्या काही महिन्यात विविध योजनांसाठी रस्त्याच्या बाजूने चर खणण्यात आले आहेत. शहरात विविध भागात नळ पाणी योजना,गॅस पाईपलाईन,…
Read More » -
स्थानिक बातम्या

पवारांना कदाचित माझ्या खांद्यावरून बांद्र्याच्या सिनीयरवर व बारामतीच्या ज्युनियरवर बंदूक चालवायची असेल -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कदाचित माझ्या खांद्यावरून बांद्र्याच्या सिनीयरवर व बारामतीच्या ज्युनियरवर बंदूक चालवायची आहे. म्हणून काहीतरी करा असे…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

मुंबईत जवळपास ५० लाख लोकं कंटेन्मेंट झोन व सील केलेल्या घरात
मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या असलेल्या भागात मुंबई महानगरपालिकेनं कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. सध्याच्या घडीला मुंबईतील २४ विभागांत…
Read More »