konkantoday
-
स्थानिक बातम्या

पानवल येथे बिबट्याने धावत्या दुचाकीवर घातली झडप
रत्नागिरी: पानवलजवळ एका दुचाकीस्वारावर अचानक बिबट्याने झडप घातली. मात्र सुदैवाने तो दुचाकीस्वार बचावला. ही घटना गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास…
Read More » -
स्थानिक बातम्या

युक्रेन मधुन भारतात परतलेल्या मुस्कानने सांगितला विदारक अनुभव
रत्नागिरी : समोर कोसळणारे तोफगोळे, विमानातून होणारे फायरिंग, जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ, मध्येच होणारा स्फोट, छातीत धडकी भरवणारी बंदुकीतील गोळयांची…
Read More » -
स्थानिक बातम्या

संगमेश्वर तालुक्यातील विविध भागात सध्या रान गव्यांचा धुमाकूळ
संगमेश्वर तालुक्यातील विविध भागात सध्या रान गव्यांनी धुमाकूळ घातला असून सह्याद्री पर्वतरांगांमधून तळकोकणात उतरलेल्या या गव्यांनी रब्बी पीके मोठ्या प्रमाणावर…
Read More » -
स्थानिक बातम्या

समुद्रात मासे मिळत नसल्याने मच्छीमार संकटात
रत्नागिरी : मासळी मिळत नसल्याने अनेक पारंपरिक नौका बंदरात उभ्या करून ठेवल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही अवस्था आहे.…
Read More » -
स्थानिक बातम्या

गणपतीपुळे समुद्रात बुडताना साताऱ्याच्या चौघांना वाचवले
गणपतीपुळे येथील समुद्रात सातारा जिल्ह्यातील चार जणांना बुडताना समुद्रकिनाऱ्यावरील मोरया वॉटर स्पोर्टच्या बोटचालकांनी वाचवले. ही घटना रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

देवरूखमध्ये नऊ किलो सुपारीपासून बनवले शिवलिंग
देवरूख येथे महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा देवरूख येथे नऊ किलो सुपारीपासून शिवलिंग…
Read More » -
स्थानिक बातम्या

राज्य संगीत नाट्यची अंतिम फेरी रत्नागिरीत
राज्यातील नामांकित संस्थांच्या 16 नाट्यप्रयोगांना 10 पासून प्रारंभ रत्नागिरी : राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणारी 60 वी महाराष्ट्र राज्य…
Read More » -
स्थानिक बातम्या

ओझरे खुर्द येथील कृषीतंत्र विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवली अकरा फळांपासून टुटी फ्रुटी
देवरुख : नियमित वापरात न येणारी फळे यांचा वापर करत संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द येथील मातृमंदिर संचलित प्रा. मधु दंडवते…
Read More » -
स्थानिक बातम्या

आर्ट सर्कल, रत्नागिरीचा संगीत महोत्सव 11 मार्च ते 13 मार्च रोजी
आर्ट सर्कल, रत्नागिरी आयोजित पंधरावा संगीत महोत्सव यावर्षी दिनांक 11 ते 13 मार्च 2022 रोजी थिबा पॅलेसच्या प्रांगणामध्ये भरणार असून…
Read More » -
राष्ट्रीय बातम्या

ऑस्ट्रेलियन महान स्पिनर शेन वॉर्न यांचे निधन
क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन महान स्पिनर शेन वॉर्न यांचे निधन झालं आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका…
Read More »