konkanrailway
-
स्थानिक बातम्या

चिपळूण शिवसेनेतील मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करण्याच्या तयारीत
चिपळूण शिवसेनेतील एक मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असून हा गट येत्या काही दिवसांतच…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीकरांची कृत्रिम तलावातील गणपती विसर्जनाला पसंती; दोन टन निर्माल्यापासून खतनिर्मिती
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत केलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनाला नागरिकांनी यंदाही प्रतिसाद दिला. सुमारे…
Read More » -
स्थानिक बातम्या

‘एशियाड’च्या नावाने देवरूख डेपोकडून प्रवाशांना भुर्दंड
एशियाडच्या नावाखाली देवरूख डेपोकडून प्रवाशांची लूट सुरू असल्याचा आरोप प्रवाशांतून होत आहे. देवरूख -रत्नागिरी मार्गावर हिरव्या रंगाची एशियाड बस सोडली…
Read More » -
स्थानिक बातम्या

झाडगाव येथे बेदरकार कार चालवून समोरून येणाऱ्या कारला दिली धडक
रत्नागिरी : बेदरकारपणे कार चालवत असताना रस्त्याच्या विरूध्द दिशेला जात समोरून येणार्या कारला धडक दिली. याप्रकरणी कार चालकाविरोधात शहर पोलिस…
Read More » -
स्थानिक बातम्या

सोनगाव येथे दारू अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई
खेड : तालुक्यातील सोनगाव बौद्धवाडीनजीकच्या जंगलमय भागात गावठी हातभट्टीची व विदेशी दारूची चोरट्या पध्दतीने विक्री सुरू होती. ही माहिती पोलिसांना…
Read More » -
स्थानिक बातम्या

चतुर्दशीनंतर होणार राज्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या : ना. सामंत
रत्नागिरी : कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार हे आगामी आठ दिवसांत कळेल, असे सांगून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यमंत्र्यांचा विस्तार…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरीत दोन बंगले फोडून लाखोंचा ऐवज लांबवला
रत्नागिरी : रत्नागिरीतील डॉक्टरांचा बंगला फोडून रोख रकमेसह दागिने लांबवल्याची घटना शहरातील मारुतीमंदिरनजीकच्या आनंदनगरमध्ये घडली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी चोरट्याविरोधात…
Read More » -
स्थानिक बातम्या

पुढच्या वर्षी लवकर या! रत्नागिरी जिल्ह्यात गौरी-गणपतींचे विसर्जन
रत्नागिरी : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!! च्या गजरात रत्नागिरी जिल्ह्यात गणपती बाप्पांचे सोमवारी विसर्जन करण्यात आले. यावर्षी…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे बेशुध्दावस्थेत आढळलेल्या वृध्दाचा मृत्यू
रत्नागिरी : रेल्वेस्टेशन येथे बेशुध्दावस्थेत आढळून आलेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी 3.30 वा. जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी…
Read More » -
स्थानिक बातम्या

मोबाईलची रेंज येत नसल्याने जिल्ह्यातील 257 गावांचा सर्व्हे
रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने रेंज नसलेल्या गावांचा सर्व्हे केला असता 257 गावांची आतापर्यंत सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल देण्यात आला आहे.…
Read More »