konkanrailway
-
स्थानिक बातम्या

भाट्ये येथे जागतिक नारळ दिन साजरा
रत्नागिरी : दि. 2 सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून उत्साहाने प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त डॉ. बाळासाहेब…
Read More » -
स्थानिक बातम्या

कोतळूक येथील पुलाचे उद्घाटन
गुहागर : तालुक्यातील कोतळूक कावणकरवाडी येथील कासारी नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.…
Read More » -
स्थानिक बातम्या

बाप्पाच्या सणाने अवघा जिल्हा चैतन्यमय; घरोघरी घुमताहेत आरत्यांचे सूर
रत्नागिरी : चैतन्य आणि मांगल्यपूर्ण सणांचा राजा असलेल्या गणेशोत्सवाची धामधूम बुधवारपासून जिल्ह्यात सुरू झाली. मोरया… मोरयाचा अखंड गजर करत लाडक्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

गौराईच्या पूजनानंतर रंगला ओवसा; गोडा-तिखटा सण उत्साहात
रत्नागिरी : विघ्नहर्ता गणरायाचे धूमधडाक्यात आगमन झाल्यानंतर सर्वत्र आनंदोत्सवास प्रारंभ झाला आहे. याच आनंदोत्सवात आणखीन भर पडली असून ज्येष्ठा गौरींचे…
Read More » -
स्थानिक बातम्या

दिवा-रोहा -चिपळूण मेमूच्या फेर्या 9 सप्टेंबरपर्यंत वाढवल्या
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी रोहा ते चिपळूण दरम्यान सुरू करण्यात आलेल्या मेमू ट्रेनच्या फेर्या दि. 6 ते 9 सप्टेंबर 2022 या…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी-कोकणनगर येथे दोन गटात हाणामारी; परस्परविरोधी गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील कोकणनगर येथे अज्ञात कारणातून दोन गटात मारहाण करण्यात आली आहे. एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूणमधील एटीएम फोडणार्यांच्या गोव्यातून आवळल्या मुसक्या
चिपळूण : शहरातील भोगाळे परिसरातील युनियन बँकेचे एटीएम फोडून 14 लाख 60 हजार 500 रुपयांची रक्कम लांबवणार्या टोळीतील तिघांच्या मुसक्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

कशेळी गावात बिबट्याचा गाईवर हल्ला
राजापूर : तालुक्यातील कशेळी गावातील पोलीस पाटील राजन आगवेकर यांच्या गायीवर बिबट्याने 2 सप्टेंबर रोजी दु. 3 वा. सुमारास हल्ला…
Read More » -
स्थानिक बातम्या

अंगणवाड्यांमध्ये पोषण महिना अभियानाला प्रारंभ
रत्नागिरी : माता आणि बालके सुद़ृढ रहावी यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांतर्गतच माता व बालकांना सशक्त करण्यासाठी…
Read More » -
स्थानिक बातम्या

करबुडे येथे जुगार खेळणार्या 11 जणांविरोधात गुन्हा
रत्नागिरी : करबुडे गाववाडी येथे जुगार खेळणार्या 11 जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार…
Read More »