Konkannews
-
स्थानिक बातम्या

कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव कालावधीत मध्य रेल्वेच्या वतीने सोडण्यात येणाऱ्या जादा गाड्यांचे आरक्षण फुल्ल
कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव कालावधीत मध्य रेल्वेच्या वतीने ७४ फेऱ्यांची घोषणा करण्यात आली.त्यानंतर या गाड्यांचे आरक्षणही सुरू करण्यात आले. मात्र,…
Read More » -
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्ग विमानतळावरील विमानसेवा राम भरोसे,गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा खराब हवामानामुळे विमान रद्द
सिंधुदुर्ग विमानतळावर सध्याच्या पावसाळी हवामानामुळे विमान लॅन्डिंग करण्यास पायलटला अडचणी निर्माण होत आहेत. गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा खराब हवामानामुळे…
Read More » -
स्थानिक बातम्या

चौपदरीकरण कामाचे तीनतेरा; मुसळधार पावसात चिपळूणवासीयांना फटका
चिपळूण : चौपदरीकरण करणार्या ठेकेदाराने गटार व नाल्याचे योग्य नियोजन न केल्याने यावर्षी मुंबई-गोवा महामार्गावरून एकप्रकारे नदीच वाहू लागली. सोमवारी…
Read More » -
स्थानिक बातम्या

पांगरी घाटात वारंवार कोसळताहेत दरडी
देवरूख : दोन दिवस पावसाने जोर धरल्याने संगमेश्वर तालुक्यात शेतकरी सुखावला आहे. पावसाने पुन्हा एकदा रत्नागिरी मार्गावरील पांगरी येथे मंगळवारी…
Read More » -
स्थानिक बातम्या

धोपेश्वर गावात डोंगर खचत असल्याने स्थलांतराच्या नोटिसा
राजापूर : शहरालगत असलेल्या धोपेश्वर गावात डोंगर खचत असल्याने त्या खाली असलेल्या मानवी वस्तीला असलेला धोका पाहता तेथील 120 व्यक्ती…
Read More » -
स्थानिक बातम्या

सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मधुकर पुरुषोत्तम कुळकर्णी यांचे निधन
धामणसे गावातील सुपुत्र आणि सेवानिवृत्त गटविकास अधिकारी ( बीडीओ) श्री. मधुकर पुरुषोत्तम कुळकर्णी यांचे सोमवार दिनांक ४ जुलै रोजी वार्धक्याने…
Read More » -
स्थानिक बातम्या

परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद; कळंबस्ते- आंबडस- लोटे मार्गे वाहतूक वळवली
चिपळूण : मुंबई – गोवा महामार्गावरीलपरशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. चिपळूण- मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण जवळील परशुराम घाटातील…
Read More » -
स्थानिक बातम्या

पहिल्याच पावसात शीळ-चिखलगाव रस्ता पाण्याखाली; ग्रामस्थांनी वळसा मारून गाठले घर
राजापूर : पहिल्याच पावसात शीळ-चिखलगाव रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या दशक्रोशीतील विद्यार्थी व जनतेची मोठी गैरसोय झाली आहे. अर्जुना…
Read More » -
स्थानिक बातम्या

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या चोळई येथे दरड कोसळली; 75 नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर
पोलादपूर : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पोलादपूर तालुक्यातील सडवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील चोळई गावात दरड कोसळली…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये धुव्वाधार पाऊस, नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ तर काही ठिकाणी माती शिरल्याने नुकसान
संपूर्ण कोकणात पुढील पाच दिवस अतिवृष्टीची इशारा हवामान विभागाने दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस आहे. तर कोकणातील सर्वच…
Read More »