Konkannews
-
स्थानिक बातम्या

चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरामध्ये मुंबई विद्यापीठाचा १६६ वा वर्धापन दिन साजरा
रत्नागिरी – मुंबई विद्यापीठाचा १६६ वा वर्धापन दिन रत्नागिरीच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर उपपरिसरामध्ये सोमवार दिनांक 18 जुलै रोजी…
Read More » -
स्थानिक बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौपदरी महामार्गावर डिव्हायडर तोडून बनवलेले अनधिकृत ‘शॉर्ट कट’ मार्ग वाहनचालक व प्रवाशांसाठी जीवघेणे
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या चौपदरीकरणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहनाचा प्रवास ‘सुसाट’ झाला…
Read More » -
स्थानिक बातम्या

तेलवाहू कंपनीचे बार्ज अजस्त्र लाटांच्या तडाख्याने गुहागर तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी
सिंगापूरमधीलएकाकंपनीचे तेलवाहूबार्जजयगडजवळील खोल समुद्रात बुडालेहाेते या घटनेनंतर भारतीयतटरक्षकदलानेरत्नागिरीसह सिंधुदुर्ग मधील सर्व सागरीपोलीस ठाण्यांनासतर्क केले हाेत तेलवाहू कंपनीचे बार्ज अजस्त्र लाटांच्या…
Read More » -
स्थानिक बातम्या

एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेतेपदी आ.उदय सामंत, माजी मंत्री रामदास कदम यांची निवड
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्वत: एकनाथ शिंदेंनीच…
Read More » -
स्थानिक बातम्या

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या चारशे कार्यकर्त्यांनी विशाळगडच्या ढासळलेल्या बुरुजाचे दगड सुरक्षितस्थळी नेले
कोल्हापूर जिल्ह्यातील शिवरायांचा देदीप्यमान इतिहास आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ल्यांची दुरावस्था सुरुच आहे.पन्हाळगडावरील बुरुजांची घसरण सुरूच असताना आता विशालगड…
Read More » -
स्थानिक बातम्या

स्वरूपानंद पत संस्थेच्या ठेवीदारांनी मुदती पूर्वीच 10 कोटी ठेव संकलनाचा इष्टांक पूर्ण करून विश्वासार्ह स्वरूपानंद पतसंस्था ही बिरुदावली अधोरेखित केली:- अँड दीपक पटवर्धन
16 जुलै रोजी स्वरूपानंद चा ठेव वृद्धीमास पूर्ण होण्यास 4 दिवस बाकी असताना 732 ठेवीदारांनी 10 कोटी 11 लाखांची नवीन…
Read More » -
स्थानिक बातम्या

गुन्हे उघडकीस आणणार्या विलास जाधव यांचा पोलिस अधीक्षकांनी केला सत्कार
रत्नागिरी : शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेतील अंमलदार विलास जाधव यांनी गुन्हे उघडकीस आणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पोलिस अधीक्षक डॉ.…
Read More » -
स्थानिक बातम्या

पावसाने भातशेतीचे नुकसान; पंचनामे करण्याची खेड राष्ट्रवादीची मागणी
खेड : गेल्या चार दिवसांपासून कोसळणार्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी भातशेतीची नासाडी झाली आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे करून…
Read More » -
स्थानिक बातम्या

विनाअनुदानित शाळांना जुन्या धोरणाप्रमाणे अनुदान देण्याची मागणी
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्यातील अंशतः व विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना जुन्या प्रचलित धोरणाप्रमाणे, नैसर्गिक टप्पा…
Read More » -
स्थानिक बातम्या

सायबाच्या धरणाचे पाणी दूषित करणार्यांवर कारवाईचा इशारा
राजापूर : राजापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य जलस्रोत असलेल्या कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या ठिकाणची जलव्यवस्था प्रदूषित करणार्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात आली…
Read More »