konkan
-
स्थानिक बातम्या

बेदरकारपणे रिक्षा चालवून दोन दुचाकींना धडक
रत्नागिरी:-बेदरकारपणे रिक्षा चालवून दोन दुचाकींना धडक देत अपघात केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना…
Read More » -
स्थानिक बातम्या

चिपळूणमध्ये साहित्याचा जागर
पसायदान प्रतिष्ठान , गुहागर व कोकण मराठी साहित्य परिषद गुहागर व जितेंद्र आव्हाड युवा मंच , रत्नागिरी आयोजित राज्यस्तरीय साहित्यजागर…
Read More » -
स्थानिक बातम्या

बूथ लेव्हलवर भाजपला मजबूत करूया : ना. रवींद्र चव्हाण
रत्नागिरी : आता पुन्हा एकदा राज्यात भाजप-सेनेची सत्ता आली आहे. राजकीय स्थित्यंतर होत असतात, त्यासाठी वरिष्ठ नेते मंडळी योग्य निर्णय…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी बस स्टँडचे कुलूप तोडून मंत्री ना. चव्हाण यांनी केली कामकाजाची पाहणी
रत्नागिरी एसटी स्टॅण्डच्या बंद पडलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री येणार म्हणून पोलीस यंत्रणा, एसटी अधिकारी उपस्थित होते. मात्र…
Read More » -
स्थानिक बातम्या

पोटनिवडणुकीत समोर या… तुमचे डिपॉझिट जप्त करण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत : खासदार राऊत यांचे ना. सामंतांना आव्हान
राष्ट्रवादीला फसवून शिवसेनेत आले. उद्धवजींनी पूर्ण विश्वास दाखवला. पण त्यांच्याही तोंडाला पाने पुसून गेले. आता खरंच हिंमत असेल तर राजीनामा…
Read More » -
स्थानिक बातम्या

पांगरे बुद्रुक धरण सांडव्यातील मुख्य दरवाजाला लागलेल्या गळतीबाबत आमदार डॉ. राजन साळवी यांनी अधिवेशनात केला तारांकित प्रश्न
राजापूर तालुक्यातील पांगरे बुद्रुक धरण सांडव्यातील मुख्य दरवाजाला लागलेल्या गळतीबाबत आमदार डॉ. राजन साळवी यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न…
Read More » -
स्थानिक बातम्या

रत्नागिरी नगर परिषद स्वखर्चातून करणार रस्त्यांची दुरूस्ती
गणेशोत्सवापूर्वी रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दुरूस्ती नगर परिषद स्वत:हून करून घेणार आहे. हा खर्च रस्ता डांबरीकरण करणार्या ठेकेदाराच्या बिलातून वसूल केला…
Read More » -
Uncategorised

गणेशोत्सवात राजापूर ते कशेडी घाटापर्यंत आरटीओ विभागाची 4 गस्त पथके
रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन चाकरमान्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. महामार्गावर कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये, अवैध वाहतुकीला आळा…
Read More » -
स्थानिक बातम्या

चाकरमान्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी जिल्ह्यातील आरोग्य विभागाची 21 ठिकाणी केंद्रे
रत्नागिरी : जिल्ह्यातील महामार्गावर प्रवास करणार्या नागरिकांना आपत्तीत तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी विशेष आरोग्य केंद्र सज्ज ठेवण्यात येत आहेत.…
Read More » -
स्थानिक बातम्या

परशुराम घाटात एसटीला टँकरने मागून धडक दिली आणि बस रस्त्याच्या बाजूला उलटली…प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून, अन्यथा…
चिपळूण : परशुराम घाटात एसटी बसला मागून टँकरने धडक देऊन अपघात झाला. यामध्ये एसटी बस रस्त्याच्या एका बाजूला उलटली. मुंबई-गोवा…
Read More »