
खेड शहरात कोरोना चा वेगाने फैलाव
खेड तालुक्यातील ग्रामीण भाग आधीच कोरोनाग्रस्त असताना आता शहरात कोरोना चा वेगाने फैलाव होत असून बुधवारी रात्री जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त अहवालात १९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला यातील एक अहवाल आसूद दापोली मधील आहे . वाढत्या रुग्ण संख्ये मुळे आता चिंतेचे वातवरण निर्माण झाले आहे
प्राप्त अहवालात
खेड शहर १कुंभार आळी २
कासार आळी १चिंचघर २आंबये १साखरोली १आसूद १शिवतर १
वेरळ १लोटे १कळंबणी १कुरवळ १वेरळ १भरणे काळकाई मंदिरासमोर १तर एंटीजन टेस्ट मध्ये ३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत त्या मध्येरजवेल मोहल्ला १बोरज १डाक बंगला १
असे एकूण १९ पॉझिटिव्ह आढळून आले
www.konkantoday.com