Uncategorised
-

गोविंदगड किल्ल्याकडे जाणार्या मार्गावरील पायर्यांच्या कामाचा घटस्थापनेला शुभारंभ
चिपळूण : आमदार शेखर निकम यांच्या निधीतून ऐतिहासिक असलेल्या गोविंदगड किल्ल्याकडे जाणार्या मार्गावरील पायर्यांच्या कामाचा शुभारंभ सोमवार दि. 26 रोजी…
Read More » -

निवळी-जयगड रस्त्याचे होणार चौपदरीकरण; ना. सामंत यांचा ना. गडकरींकडे पाठपुरावा
रत्नागिरी : निवळी-जयगड या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय वाहतूक आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची…
Read More » -

शिवसेनेतील वरिष्ठांची हुजरेगिरी करून सचिन कदम यांनीही ठेके मिळवले… त्यांनी टीका करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा : अभय सहस्त्रबुद्धे यांचे प्रत्युत्तर
चिपळूण : चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या ठेकेदारीवर आज जे बोलताहेत ते शिवसेनेच्या नावावर दादागिरी करून पैसे मिळवणारे ठेकेदार…
Read More » रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका 20 रोजी धडकणार जिल्हा परिषदेवर
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेवर 20 सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. याचे नियोजन बुधवार दि. 14 रोजी अंगणवाडी कर्मचारी…
Read More »-

तांबी नदीत मासे पकडताना गोंधळे येथील तरुणाचा बुडून मृत्यू
चिपळूण : तांबी नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तोल जाऊन नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. चिवेली करंबेली येथे ही घटना घडली.…
Read More » -

चिपळुणात डेंग्यू, मलेरियाची साथ
चिपळूण : चिपळूण शहरामध्ये गतवर्षीप्रमाणेच पुन्हा एकदा डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढले आहे. डेंग्यूसदृश आजारासह मलेरिया आजाराच्या रुग्णांत वाढ होऊ…
Read More » -

तळे येथून सोन्याच्या नेकलेसची चोरी
खेड : तालुक्यातील तळे जांभुळवाडी येथे चोरट्याने घरात ठेवलेले सुमारे 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे नेकलेस चोरून नेले आहे. दि.23…
Read More » -

चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाने चिपळूणमध्ये वाहतूक कोंडी; रस्त्यावर साठले पाणी
चिपळूण : महामार्गाला पडलेले खड्डे आणि खड्ड्यांत साचलेले पाणी यातून मार्ग काढत चाकरमानी परतीच्या वाटेला लागले आहेत. गौरी-गणपतीचे विसर्जन करून…
Read More » -

अभियांत्रिकी अध्यापकांच्या बुधवारी मुलाखती
रत्नागिरी : रत्नागरीतील शासकीय अभियांत्रिकी विद्यालयात बुधवारी अभ्यागत अध्यापकांची निवड केली जाणार आहे. तासिका तत्वावर प्रथम व द्वितीय वर्षासाठी असलेल्या…
Read More » रत्नागिरी-नाचणे येथील बांधकाम व्यावसायिकाला ग्राहक तक्रार आयोगाचा दणका
रत्नागिरी : शहरानजीकच्या नाचणे येथेप्लॅट खरेदीचा करार करण्यात आला. मात्र त्यात निकृष्ठ बांधकाम केले आणि ताबा वेळेत दिला नाही. या…
Read More »